मुख्य सामग्रीवर वगळा

स्वतःचा CNG पंप कसा सुरू करावा. काय आहेत नियम व अटी कोणाला मिळणार परवानगी.


     पेट्रोल आणि डीझेलची किंमत जशी जशी वाढत चालली आहे तसं लोक पेट्रोल आणि डिझेलची वाहने विकून elctrical आणि इलेक्ट्रॉनिक वाहने वापरायला लागली आहेत. भारत सरकारने १०,००० सीएनजी पंपाना लईसन देणार आहे.

       येणाऱ्या काळात CNG पेट्रोल पंप सर्वात जास्त नफा मिळवून देऊ शकतो. करण पेट्रोल डिझेल च्या वाढलेल्या किमती आणि त्यापासून होणारे प्रदूषण थांबवण्यासाठी. त्यामुळे जे CNG पंप लावतील त्याचं खूप फायदा होईल. भारत सरकार यामध्ये तुम्हाला मदत करत आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी घोषणा केली आहे की भारतात २०३० पर्यंत १०,००० पांपना मंजुरी देणार आहे. 
कोण अर्ज करू शकतो/ पात्रता: 
 
● अर्जदार भारतीय नागरिक असावा.

● अर्जदाराचे वय ३५ ते ५५ वर्षदरम्यान असावे.

● अर्जदार कमीतकमी १० वी पास असावा.

CNG पंप साठी जमीन किती आवश्यकता असते
८०० ते १५०० मीटर रोड टच जमीन असावी

जमिनीच्या संबंधित नियम:

● तुमच्याकडे स्वतःची जमीन असावी. स्वतःची नसेल तर जमीन मालकाची NOC लागेल.

●घरातील सदस्यांच्या नावावर असेल तरी, NOC सर्टिफिकेट लागेल. 

●बागायती जमीन असेल तर त्या जमिनीवर तुम्ही पंप टाकू शकत नाही.

तुमची स्वतःची जमीन असेल तर तुम्हाला सोईस्कर होईल नसेल तर खूप परवानग्या घ्याव्या लागतील.


CNG पंप लावण्यासाठी किती खर्च लागतो: 

तुम्हाला कमीत कमी ५० ते ६० रुपये गुंतवणूक करावी लागेल. 


CNG पंप लावण्यासाठी लागणारी कागदपत्रे: 

● आधार कार्ड

● पॅन कार्ड

● रहिवासी दाखला

● मतदान कार्ड

● बँक पासबुक

● ई-मेल आयडी, फोन नंबर

● पासपोर्ट फोटो

● जमिनीची सर्व कागदपत्रे

नोंदणी कुठे आणि कशी करायची: 


या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करावी लागेल nexgenenergia.com







टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

All the Comments are Reviewed by Admin.
Please do not enter any spam links in comment box!

Admin- Hindavi DM

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोणत्याही शाखेतील पदवी असणाऱ्यांना मोठी संधी ! एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये भरती

 📢कोणत्याही शाखेतील पदवी असणाऱ्यांना मोठी संधी ! एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये भरती 👉एकूण जागा- 1184 👉पदाचे नाव 1.डेप्युटी टर्मिनल मॅनेजर - 02 जागा 2.ड्यूटी मॅनेजर- रॅम्प - 02 जागा 3.ड्यूटी मॅनेजर- पॅक्स - 07 जागा 4.ड्यूटी ऑफिसर-पॅक्स - 02 जागा 5.ड्यूटी ऑफिसर-कार्गो – 07 जागा 6.ज्युनियर एक्झिक्युटिव-पॅक्स – 17 जागा 7.ज्युनियर एक्झिक्युटिव टेक्निकल - 04 जागा 8.कस्टमर एजंट - 360 जागा 9.ज्युनियर कस्टमर एजंट - 20 जागा 10.रॅम्प सर्विस एजंट - 47 जागा 11.सिनियर रॅम्प सर्विस एजंट - 16 जागा 12.यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर – 80 जागा 13.हँडीमन - 620 जागा 🤏🏻मोफत नोकरी अपडेट घ्या तुमच्या व्हाट्सएपवर मोफत नाव रजिस्टर करा👉  👉 शैक्षणिक पात्रता: ●पद क्र.1 (i) पदवीधर (ii) 18 वर्षे अनुभव. ●पद क्र.2 (i) पदवीधर किंवा मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 18 वर्षे अनुभव. ●पद क्र.3 (i) पदवीधर (ii) 16 वर्षे अनुभव. ●पद क्र.4 (i) पदवीधर (ii) 12 वर्षे अनुभव. ●पद क्र.5 (i) पदवीधर (ii) 12 वर्षे अनुभव. ●पद क्र.6 पदवीधर व 09 वर्षे अनुभव किं...

आत्ताच्या काळात सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक किती फायद्याची आणि किती तोट्याची Gold Investment Details

Get Daily Update on Whatsapp        सध्याच्या जमान्यात गुंतवणूक म्हणजे क्रिप्टो करन्सी आणि शेअर बाजार हे दोनच पर्याय जास्ती लोकांना माहीत आहे किंवा जास्त फायदेशीर आहेत अशी लोकांचा समज आहे. हेच तुम्ही घरातल्या वडीलधाऱ्या माणसांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना ते समजूनच घ्यायच नसत. त्यांच्या डोक्यात एकाच बसलेलं असतं म्हणजे गुंतवणूक म्हणजे सोन जसं आपलं गणितं पक्के तसं त्यांचं त्यांचं सुद्धा पक्के असतं, पिढ्यानपिढ्या चालत आलेलं सोन आजही शेअर मार्केट आणि क्रिप्टोच्या जमान्यात अजून ही पाय रोवून उभे आहे.        पहिली जशी सोन्यामध्ये गुंतवणूक होत होती. तशी आत्ताच्या जमान्यात का होत नाही. आत्ता च्या घडीला सोन्यामध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरते का हेच आपण पाहूया.        ज्यावेळी कोरोना आला त्यावेळी आपण पाहिलं की सोन्याची दुकान बंद होती तसेच सर्व मार्केटसुद्धा बंदच होते. ज्याच्याजवळ सोनं होतं तो ते विकून थोडेफार पैसे हवे असतील तर तो विकुही शकत नव्हता, आणि ज्याला सोन खरेद करायचं तो खरेदी सुद्धा करू शकत नव्हता. त्यावेळी ...