स्क्रीन बंद करून Youtube पाहण्यासाठी अशी करा सेटिंग, कोणतीही जाहिरात पहायला भेटणार नाही! Youtube Premium Service Free.
WhatsApp वर न्यूज/जॉब्स माहिती-मनोरंजन पुरवणारे ''हिंदवी डिजिटल मॅगझीन" Free जॉईन करण्यासाठी क्लिक करा
Youtube हे भारतात आणि जगात सर्वात जास्त व्हिडीओ पाहिले जाणारे अँप्लिकेशन आहे. यावर दररोज अरबो खरबो प्रेक्षक पाहतात. आणि या माध्यमातून लोकं भरपूर पैसे मिळवत आहेत. Youtube वर आपण जाहिराती देखील पहिल्या असतील जाहिरातीच्या माध्यमातून youtube पैसे कमावते आणि जे व्हिडिओ अपलोड करतात त्यांना त्यातील थोडा हिस्सा देतात. पण या जाहिराती पाहण्याची कोणाची इचछा नसते. या जाहिराती बंद करण्यासाठी Youtube ने प्रीमियम सेवा चालू केली आहे त्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ पॉप-अप स्वरूपात पाहायला मिळतात. स्क्रीन बंद केली तरी ऑडिओ चालू राहते. या सेवा प्रीमियम ग्राहकांसाठी देते. त्यासाठी Youtube आपल्याकडून काही पैसे आकारते. Youtube प्रीमियम सेवा मोफत चालू करण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल या बाबत आपण माहिती घेऊ.
सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये गूगल क्रोमला जाऊन youtube vanced apk असे सर्च करा.
त्यानंतर तुम्ही खाली दिलेल्या स्क्रीनशॉट मध्ये दाखवल्याप्रमाणे त्यावर क्लिक करा.
m.appkure.com
असं पेज ओपन झाल्यानंतर Dawnload वर क्लीक करून अप्लिकेशन Dawnload करा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
All the Comments are Reviewed by Admin.
Please do not enter any spam links in comment box!
Admin- Hindavi DM