पेट्रोल आणि डीझेलची किंमत जशी जशी वाढत चालली आहे तसं लोक पेट्रोल आणि डिझेलची वाहने विकून elctrical आणि इलेक्ट्रॉनिक वाहने वापरायला लागली आहेत. भारत सरकारने १०,००० सीएनजी पंपाना लईसन देणार आहे.
येणाऱ्या काळात CNG पेट्रोल पंप सर्वात जास्त नफा मिळवून देऊ शकतो. करण पेट्रोल डिझेल च्या वाढलेल्या किमती आणि त्यापासून होणारे प्रदूषण थांबवण्यासाठी. त्यामुळे जे CNG पंप लावतील त्याचं खूप फायदा होईल. भारत सरकार यामध्ये तुम्हाला मदत करत आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी घोषणा केली आहे की भारतात २०३० पर्यंत १०,००० पांपना मंजुरी देणार आहे.
कोण अर्ज करू शकतो/ पात्रता:
● अर्जदार भारतीय नागरिक असावा.
● अर्जदाराचे वय ३५ ते ५५ वर्षदरम्यान असावे.
● अर्जदार कमीतकमी १० वी पास असावा.
CNG पंप साठी जमीन किती आवश्यकता असते
८०० ते १५०० मीटर रोड टच जमीन असावी
जमिनीच्या संबंधित नियम:
● तुमच्याकडे स्वतःची जमीन असावी. स्वतःची नसेल तर जमीन मालकाची NOC लागेल.
●घरातील सदस्यांच्या नावावर असेल तरी, NOC सर्टिफिकेट लागेल.
●बागायती जमीन असेल तर त्या जमिनीवर तुम्ही पंप टाकू शकत नाही.
तुमची स्वतःची जमीन असेल तर तुम्हाला सोईस्कर होईल नसेल तर खूप परवानग्या घ्याव्या लागतील.
CNG पंप लावण्यासाठी किती खर्च लागतो:
तुम्हाला कमीत कमी ५० ते ६० रुपये गुंतवणूक करावी लागेल.
CNG पंप लावण्यासाठी लागणारी कागदपत्रे:
● आधार कार्ड
● पॅन कार्ड
● रहिवासी दाखला
● मतदान कार्ड
● बँक पासबुक
● ई-मेल आयडी, फोन नंबर
● पासपोर्ट फोटो
● जमिनीची सर्व कागदपत्रे
नोंदणी कुठे आणि कशी करायची:
या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करावी लागेल nexgenenergia.com
Kiranbarkade157@gmail.com
उत्तर द्याहटवा