महाराष्ट्र पोस्ट विभाग २५०० पदांची मोठी भरती, १०वी, १२वी च्या उमेदवारांना संधी Maharashtra Post Office Recruitment 2022
Maharashtra Post Office Recruitment 2022
Get Free Daily Job Update on Whatsapp
एकूण जागा: २५००+
शैक्षणिक पात्रता: १०वी, १२वी
डाकसेवाक- १० वी उत्तीर्ण मान्यताप्राप्त संस्थेमार्फत, संगणकाची प्राथमिक माहिती
पदे: पोस्टमन, चालक(Driver), डाकसेवाक(GDS)
वय: कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त चाळीस
नोकरीचे स्थान: मुंबई
अर्ज शुल्क:
ओबीसी/ पुरुष/ तृतीयपंथी पुरुष- १००₹
महिला/ तृतीयपंथी महिला/ अजा/ अज/आणि इतर-००
परीक्षा पद्धत:
●डाक सेवक- सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी, मराठी स्थानिक भाषेचे ज्ञान- एकूण १०० गुणांची चाचणी २ तास वेळेत पूर्ण करावी लागेल.
●ड्राइवर- सामान्य गणित, अंतर्वक्र बाह्यवक्र आरसा याबद्दलची माहिती असणे आवश्यक. चार चाकी वाहन चालवण्याची चाचणी.
ऑनलाईन अर्जप्रक्रिया:
● सर्वात प्रथम तुम्ही पोस्ट विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे.
●उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रता तपासून अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
●संकेतस्थळावर शेवटची नोटीस पहावी त्यामध्ये "महाराष्ट्र पोस्ट विभाग भरती" यावर क्लीक करावे
●यानंतर उमेदवाराने वेबसाईटवर नवीन नोंदणी करावी.
●अगोदर नोंदणी असलेल्या उमेदवारांनी log in वर जाऊन आपला User Id आणि पासवर्ड टाकून लॉग इन करावे.
●अर्ज भरल्यानंतर फी चा ऑपश येईल त्यावर उमेदवारांनी त्याच्या नुसार फी भरावी
●अर्ज सादर केल्यानंतर भविष्यात उपयोगासाठी त्याची प्रिंट काढून घ्या
ऑनलाईन फॉर्म भरण्याचा कालावधी: फेब्रुवारी २०२२ शक्यता
★ मागच्या वर्षीच्या सराव प्रश्न पत्रिका pdf ★
WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन पुरवणारे ''हिंदवी डिजिटल मॅगझीन" Free जॉईन करण्यासाठी क्लिक करा👉
Thakare Hiraman
उत्तर द्याहटवा