SEBI Security & Exchange Board of India Recruitment 2022सुरक्षा आणि विनिमय मंडळात 120 जागांसाठी भरती Sebi grade A 2022
सुरक्षा आणि विनिमय मंडळात 120 जागांसाठी भरतीची जाहिरात भारत सरकारने काढली आहे. पदवीधर उमेदवारांना संधी.
एकूण जागा:
सामान्य एकूण- ८२ जागा
कायदे मंडळ विभाग-१८ जागा
माहिती प्रसारण विभाग- ११ जागा
रिसर्च आणि विकासकमे- ०९ जागा
भाषा संकलक- ०४
एकूण जागा- १२०
ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख:
०५ जानेवारीत २०२२ ते २४ जानेवारी २०२२ (अर्ज करण्याच्या तारखेमध्ये वाढ होऊ शकते)
ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत:
◆ उमेदवारांनी www.sebi.gov.in या संकेतस्थळावर लॉगिन करावे.
◆ प्रथम CLICK HERE TO NEW REGISTRATION यावर क्लीक करून रजिस्टर करावे.
◆ Registration केल्यानंतर तुमचा अर्ज भरून घ्या.
◆ नंतर PAYMENT वर क्लीक करून तुमची फी भरून घ्या.
◆ फी भरण्याची प्रकिया पूर्ण झाल्यानंतर E-Recipt च्या ऑप्शन वर जाऊन Payment ची पावती काढून घ्या
◆ फोटो आणि सही अपलोड करून घ्या.
◆ सर्व झाल्यानंतर तुमच्या अर्जाची प्रिंट काढून घ्या जेणेकरून तुम्हाला त्याचा भविष्यात फायदा होईल.
अर्ज भरल्यानंतर उमेदवारांना परीक्षेसाठी तुमच्या इमेलवर किंवा मेसेजद्वारे कळवण्यात येईल.
Tire-1 परीक्षा तारीख: २० फेब्रुवारी २०२२
Tire-2 परीक्षा तारीख: २० मार्च २०२२
Tire-3 परीक्षा तारीख: ०३ एप्रिल २०२२
मुलाखत: तारीख निश्चित केली नाही.
शिक्षण पात्रता:
◆पदवीप्राप्त मान्यता असलेल्या विद्यपीठातून/कायदेविषयक पदवी/सी ए/कॉस्ट अकाउंटंट. अभियांत्रिकीमध्ये माहिती तंत्रज्ञान पदवी.
◆इंजिनीअर क्षत्रातील कोणतीही पदवी, स्थानिक भाषेतील संपूर्ण ज्ञान
◆इंग्रजी किंवा संस्कृत, इंग्रजी, अर्थशास्त्र, वाणिज्य विषयवर पदवी.
आवयशक वय:
०१ मार्च १९९० नंतर जन्मलेला उमेदवार असावा.
अनुसुचित जाती/जमाती- ५ वर्षाची सूट
ओबीसी/ऐन. सी. एल.- ३ वर्षाची सूट
अपंग (ST/SC) - १५ वर्षांची सूट
अपंग (OBC)- १३ वर्षांची सूट
परीक्षा फी:
सामान्य/ ओबीसी- १००० रु.
अजा./अज. आणि इतर- १००
परीक्षेचा पध्दत:
Tire-1:
Paper-1
बहुपर्यायी प्रश्न सर्व स्तरालतील उमेदवारांसाठी सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता, इंग्रजी भाषा १०० गुण ६० मिनिटांसाठी.
Paper-2
सामान्य बहुपर्यायी प्रश्न वाणिज्य, फायनान्स, कंपनीचे कायदे आणि २०० गुणांची परीक्षा ८० मिनिटांसाठी.
(Paper-1 आणि Paper-2 Agrecate cut off 40%)
Tire-2:
Paper-1
सर्व स्तरातील उमेदवारांसाठी इंग्रजी डराफ्टिंग स्किल २०० गुणांची १०० मी. साठी.
Paper-2
कायदेशीर आणि वाणिज्य, अर्थशास्त्र १०० गुणांची ४० मी. साठी
माहिती आणि तंत्रज्ञान कोडिंग (C++, java, Paython) १०० गुणांची १८० मिनिटांसाठी.
(Paper-1 आणि Paper-2 Aggregate cut off 50%)
मुलाखत: Tire-2 परिक्षेत ८५% गुण प्राप्त उमेदवारांना मुलाखती साठी बोलावले जाईल.
Tire-2 परीक्षेत अपात्र उमेदवारांना परीक्षेची फी परत केली जाणार नाही.
निवड पद्धत: उमेदवाराची निवड पद्धत तीन स्तरावर केली जाते. Tire-1, Tire-2 आणि मुलाखत या गोष्टींवर निवड पध्द्त असेल.
पगार: 28600 ते 56700
इतर भत्ते:
कुटुंबातील सर्व सादस्यचा वैद्यकीय उपचार,
शैक्षणिक भत्ता,
कर्जाची सुविधा,
पुस्तके घेण्यासाठी सवलत,
दळणवळण खर्च,
घर साफसफाई भत्ता,
कर्मचारी नवनिर्माण योजना,
कॉम्पुटर खरेदीसाठी योजना,
SEBI मध्ये कार्य करत असलेल्या A गटातील अधिकाऱ्यांना अनुदानित लंच सुविधा उपलब्ध.
Follow on
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
All the Comments are Reviewed by Admin.
Please do not enter any spam links in comment box!
Admin- Hindavi DM