मुख्य सामग्रीवर वगळा

कोणत्याही शाखेतील पदवी असणाऱ्यांना मोठी संधी ! एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये भरती

 📢कोणत्याही शाखेतील पदवी असणाऱ्यांना मोठी संधी ! एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये भरती


👉एकूण जागा- 1184


👉पदाचे नाव

1.डेप्युटी टर्मिनल मॅनेजर - 02 जागा

2.ड्यूटी मॅनेजर- रॅम्प - 02 जागा

3.ड्यूटी मॅनेजर- पॅक्स - 07 जागा

4.ड्यूटी ऑफिसर-पॅक्स - 02 जागा

5.ड्यूटी ऑफिसर-कार्गो – 07 जागा

6.ज्युनियर एक्झिक्युटिव-पॅक्स – 17 जागा

7.ज्युनियर एक्झिक्युटिव टेक्निकल - 04 जागा

8.कस्टमर एजंट - 360 जागा

9.ज्युनियर कस्टमर एजंट - 20 जागा 10.रॅम्प सर्विस एजंट - 47 जागा

11.सिनियर रॅम्प सर्विस एजंट - 16 जागा

12.यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर – 80 जागा

13.हँडीमन - 620 जागा

🤏🏻मोफत नोकरी अपडेट घ्या तुमच्या व्हाट्सएपवर मोफत नाव रजिस्टर करा👉 


👉शैक्षणिक पात्रता:

●पद क्र.1

(i) पदवीधर (ii) 18 वर्षे अनुभव.

●पद क्र.2

(i) पदवीधर किंवा मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 18 वर्षे अनुभव.

●पद क्र.3

(i) पदवीधर (ii) 16 वर्षे अनुभव.

●पद क्र.4

(i) पदवीधर (ii) 12 वर्षे अनुभव.

●पद क्र.5

(i) पदवीधर (ii) 12 वर्षे अनुभव.

●पद क्र.6

पदवीधर व 09 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+MBA व 06 वर्षे अनुभव.

●पद क्र. 7

(i) मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी (ii) हलके वाहन चालक परवाना (LMV)

●पद क्र. 8

पदवीधर + IATA UFTAA/IATA – FIATA - - or IATA - DGR / IATA CARGO डिप्लोमा किंवा पदवीधर +01 वर्ष अनुभव

●पद क्र. 9

IATA – UFTAA / IATA – FIATA or IATA - - DGR / IATA CARGO डिप्लोमा किंवा 12वी उत्तीर्ण +01 वर्ष अनुभव

●पद क्र.10

(i) मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI / NCVT (मोटर व्हेईकलऑटो इलेक्ट्रिकल/एअर कंडिशनिंग/डिझेल मेकॅनिक / बेंच फिटर / वेल्डर) (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV)

●पद क्र.11

(i) मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI/NCVT (मोटर व्हेईकलऑटो इलेक्ट्रिकल/एअर कंडिशनिंग/डिझेल मेकॅनिक / बेंच फिटर / वेल्डर) (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV) (iii) 04 वर्षे अनुभव.

●पद क्र. 12

(i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV)

●पद क्र. 13

10वी उत्तीर्ण


👉वयाची अट:

पद क्र.1 ते 3 - 55 वर्षांपर्यंत

पद क्र.4 &5-50 वर्षांपर्यंत

पद क्र. 6 - 35 वर्षांपर्यंत

पद क्र.7 ते 10, 12, & 13 28 वर्षांपर्यंत

पद क्र.11 - 30 वर्षांपर्यंत


👉वेतन: नियमानुसार


👉अर्ज शुल्क:

General/OBC- 500/-

[SC/ST/ExSM - फी नाही]


👉नोकरीचे ठिकाण: मुंबई


👉निवड करण्याची पद्धत: मुलाखतीद्वारे


👉मुलाखत देण्याचा पत्ता:

Systems & Training Division

2nd floor, GSD Complex,

Near Sahar Police Station,

CSMI Airport Terminal-2,

Gate No.-5,Sahar, Andheri-E,

Mumbai-400099


👉मुलाखत देण्याची तारीख:

पद क्र.1 ते 7 - 04 एप्रिल 2022

पद क्र. 8 & 9 - 05 एप्रिल 2022

पद क्र.13 11 एप्रिल 2022

पद क्र.10 & 11 - 07 एप्रिल 2022

पद क्र.12 - 09 एप्रिल 2022


👉अधिकृत वेबसाईट: http://www.aiasl.in/


👉मूळ जाहिरात pdf:


🙏 ही माहिती विध्यार्थ्यांना जास्तीत-जास्त शेअर करा..!

➖➖➖➖➖➖➖➖➖ अशाच प्रकारची बातम्या नोकरी, माहिती, मोफत मिळवा आपल्या व्हॉट्सअपवर लिंकवर क्लिक करून मोफत नोंदणी करा- 


📞 जाहिरातीसाठी संपर्क - 9579636171

टिप्पण्या