CISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती करणार आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेऊ
पदाचे नाव: Asst Sub Inspeter
पदसंख्या: ६४७
●ओपन- ५०२
●अजा- ९७
●अज- ४८
शिक्षण: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
वय:
●दि. ०१/०८/२०२१ रोजी उमेदवार ३५ वर्षे पूर्ण झालेली असावी.
● अजा. आणि अज याना ५ वर्षाची सूट
शाररिक पात्रता पुरुषांसाठी:-
● १६०० मीटर वेळ ६मी ३०
●१०० मीटर वेळ १६ सेकंद
●३.९ फूट उंच उडी ३ चान्स
●१२ फूट लांब उडी ३चान्स
●शॉर्ट उप (16) 4.5 मीटर. ०३ चान्स
शाररीक पात्रता महिलांसाठी:
●१०० मीटर १८ सेकंद
●८०० मीटर ४ मिनिट
●२.७ मीटर लांब उडी ०३ चान्स
●०.९ मीटर उंच उडी ०३ चान्स
अर्ज सादर करण्याची पद्धत: offline
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: २७/१२/२०२१ ते ०५/०२/२०२२
परीक्षा पद्धत:
●सामान्य बुद्धिमत्ता ५० गुण
●सामान्य जागरूकता आणि ५०गुण
●संख्यात्मक क्षमता ५० गुण
●संवाद कौशल्य ५० गुण
एकूण २०० गुणांचा परीक्षा असेल आणि २ तास वेळ असेल
अधिक माहितीसाठी जाहिरात
●सविस्तर जाहिरात
मागील वर्षीचा पेपर:
●सामान्य बुद्धिमता
अधिकृत वेबसाईट- www.cisf.gov.in
WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन पुरवणारे ''हिंदवी डिजिटल मॅगझीन" Free जॉईन करण्यासाठी क्लिक करा👉
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
All the Comments are Reviewed by Admin.
Please do not enter any spam links in comment box!
Admin- Hindavi DM