मुख्य सामग्रीवर वगळा

माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड MAZAGON DOCK SHIPBUILDERS LIMITED RECRUITMENT 2022


Get Free Daily Job Update on Whatsapp Click Here

माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये विविध पदांच्या शिकाऊ उमेदवारांची भरतीची माहिती आपण घेऊ.

एकूण उपलब्ध जागा: ८६

पदाचे नाव:

केमिकल 01
कॉम्पुटर 02
सिव्हिल 03
इलेक्ट्रिकल 15
इलेक्टॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन 05
मेकॅनिकल 43
प्रोडक्शन 05
शिपबिल्डर टेक्नोलॉजी 05

डिप्लोमा अप्रेंटिस
इलेक्ट्रिकल 02
मेकॅनिकल 05

एकूण- 86

अर्ज करण्यासाठी तारीख:
उमेदवारांनी माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांच्या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक ०५/०१/२०२२ ते २५/०१/२०२२ अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ सुरू असेल.

शिकाऊ उमेदवार म्हणून निवड झालेल्या उमेदवारांची यादी २८/०१/२०२२ रोजी प्रसारित केली जाईल.

शेवटच्या चाचणीतून निवड झालेल्या उमेदवारांना दि. ०४/०२/२०२२ या दिवशी मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल.

तुमची नोंदणी करण्यासाठी खलील दिलेली पात्रता असायला हवी:

●विद्यापीठाचा नोंदणी क्रमांक

●पदवी/डिप्लोमा शेवटच्या वर्षाची मार्कलिस्ट आणि सर्व सेमिस्टर चे गुणपत्रक (स्कॅन प्रत 1mb पेक्षा कमी)

●कॉलेज आणि विद्यापीठाचे नाव 

●अभ्यासाची शाखा

●पास झालेली

●आधार कार्ड

●बँक तपशील 

●ई-मेल आयडी 

●मोबाईल नंबर 

●फोटो (स्कॅन केलेला)

पदवी अप्रेंटिस- ज्या विषयात अर्ज केला आहे त्या विषयातील अभियांत्रिकी क्षेत्रातील पदवी

डिप्लोमा अप्रेंटिस- ज्या विषयात अर्ज केला आहे त्या विषयातील डिप्लोमा क्षेत्रातील पदवी

वय: अप्रेंटिस केलेली वर्षे आणि आणि ज्या त्या क्षेत्रातील तुमचा अनुभव यावर वयाची अट राहील.

अधिकृत संकेतस्थळ: https://mazagondock.in


सेबी विविध पदांची भरती

महाराष्ट्र पोस्ट विभाग मोठी भरती

CISF भरती पहा


Mazgon Dock Advertisement


Follow On Social Media

FACEBOOK

INSTAGRAM


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुलगी पाहायला गेल्यावर नाष्ट्याला पोहेच का देतात, काय आहे कांदेपोह्याचा इतिहास नक्की वाचा.

         आपल्या महाराष्ट्रात सार्वजनिक नाष्टा म्हणजे कांदेपोहे महाराष्ट्रच नाही तर गुजरात, कर्नाटक राज्यात सुद्धा पोहे हाच नाष्टा असतो. लग्नाला मुलगी पाहायला गेलं तिथे सहसा पोहेच दिले जातात. पोह्याचा इतिहास पाहायला गेलं तर असे सांगतात की पोह्याचा शोध महाराष्ट्रात लागला. पण आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रा सह गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश हेही दावा करतात की पोह्याचा शोध आमच्या इथेच लागला. पण पोहे हा पदार्थ तांदळापासून बनवला जातो. म्हणून सर्वात जास्त तांदूळ पिकतो आशा ठिकाणीच शोध लागला असेल असंच तज्ज्ञाच मत आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त तांदूळ पिकला जातो म्हणून पोहयचा शोध महाराष्ट्रात लागला असावा.         पोह्याचा उल्लेख आपण पहिला तर महाभारतात सुद्धा आढळून येतो. कृष्णाला भेटायला गेलेल्या सुदामाला त्याचा बायकोने त्याचा पुरचुंडीत पोहेच भरून दिले होते, आणि ते सुदम्याचे पोहे कन्ह्याने आवडीने खाल्ले. चौथी पाचवीत असताना तुम्ही सुदाम्याचे पोहे हा धडा अभ्यासाला असेलच. महाभारतात उल्लेख आहे म्हणजे त्या आधी सुद्धा पोहे बनवले जात अस...

स्वतःचा CNG पंप कसा सुरू करावा. काय आहेत नियम व अटी कोणाला मिळणार परवानगी.

Get Daily Update on Whatsapp      पेट्रोल आणि डीझेलची किंमत जशी जशी वाढत चालली आहे तसं लोक पेट्रोल आणि डिझेलची वाहने विकून elctrical आणि इलेक्ट्रॉनिक वाहने वापरायला लागली आहेत. भारत सरकारने १०,००० सीएनजी पंपाना लईसन देणार आहे.        येणाऱ्या काळात CNG पेट्रोल पंप सर्वात जास्त नफा मिळवून देऊ शकतो. करण पेट्रोल डिझेल च्या वाढलेल्या किमती आणि त्यापासून होणारे प्रदूषण थांबवण्यासाठी. त्यामुळे जे CNG पंप लावतील त्याचं खूप फायदा होईल. भारत सरकार यामध्ये तुम्हाला मदत करत आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी घोषणा केली आहे की भारतात २०३० पर्यंत १०,००० पांपना मंजुरी देणार आहे.  कोण अर्ज करू शकतो/ पात्रता:    ● अर्जदार भारतीय नागरिक असावा. ● अर्जदाराचे वय ३५ ते ५५ वर्षदरम्यान असावे. ● अर्जदार कमीतकमी १० वी पास असावा. CNG पंप साठी जमीन किती आवश्यकता असते ८०० ते १५०० मीटर रोड टच जमीन असावी जमिनीच्या संबंधित नियम: ● तुमच्याकडे स्वतःची जमीन असावी. स्वतःची नसेल तर जमीन मालकाची NOC लागेल. ●घरातील सदस्यांच्या नावावर असेल त...

कोणत्याही शाखेतील पदवी असणाऱ्यांना मोठी संधी ! एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये भरती

 📢कोणत्याही शाखेतील पदवी असणाऱ्यांना मोठी संधी ! एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये भरती 👉एकूण जागा- 1184 👉पदाचे नाव 1.डेप्युटी टर्मिनल मॅनेजर - 02 जागा 2.ड्यूटी मॅनेजर- रॅम्प - 02 जागा 3.ड्यूटी मॅनेजर- पॅक्स - 07 जागा 4.ड्यूटी ऑफिसर-पॅक्स - 02 जागा 5.ड्यूटी ऑफिसर-कार्गो – 07 जागा 6.ज्युनियर एक्झिक्युटिव-पॅक्स – 17 जागा 7.ज्युनियर एक्झिक्युटिव टेक्निकल - 04 जागा 8.कस्टमर एजंट - 360 जागा 9.ज्युनियर कस्टमर एजंट - 20 जागा 10.रॅम्प सर्विस एजंट - 47 जागा 11.सिनियर रॅम्प सर्विस एजंट - 16 जागा 12.यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर – 80 जागा 13.हँडीमन - 620 जागा 🤏🏻मोफत नोकरी अपडेट घ्या तुमच्या व्हाट्सएपवर मोफत नाव रजिस्टर करा👉  👉 शैक्षणिक पात्रता: ●पद क्र.1 (i) पदवीधर (ii) 18 वर्षे अनुभव. ●पद क्र.2 (i) पदवीधर किंवा मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 18 वर्षे अनुभव. ●पद क्र.3 (i) पदवीधर (ii) 16 वर्षे अनुभव. ●पद क्र.4 (i) पदवीधर (ii) 12 वर्षे अनुभव. ●पद क्र.5 (i) पदवीधर (ii) 12 वर्षे अनुभव. ●पद क्र.6 पदवीधर व 09 वर्षे अनुभव किं...